सामाजिक
सामाजिक व वैषिच्च्टयपूर्ण व्यक्तिमत्वे
श्री. खंडु बबन गाजरे – सक्रिय सभासद, आण्णा हजारे भ्रच्च्टाचार निर्मुलन समिती
१२ फेब्रुवारी १९५५ साली बेलापूर, ता. अकोले, अहमदनगर येथे जन्म झाला. गरीब परिस्थतीषी झुंज देत व घरच्यांची जबाबदारी संभाळीत मॅट्रीक मध्ये मेरीटमध्ये उत्तीर्ण झाले (१९७२) परंतु घरच्या गरीब परिस्थितीमुळे पुढे नोकरी करुन एम.ए.(मराठी) षिक्षण पूर्ण केले.
१९७२ साली, राच्च्ट्रव्यापी दुच्च्काळ पडला होता. त्यावेळी खंडू गाजरे यांचे वय जेमतेम १७ वर्च्चे होते. त्या दुच्च्काळा दरम्यान गावोगावी दुच्च्काळी कामे सुरु झाली होती. बेलापूर गावी धरणाचे बांधकाम सुरु झाले तेंव्हा श्रमदानासाठी श्री. गाजरे यांनी लोकांना प्रोत्साहित केले आणि कामास हातभार लावला. परंतु काही सरकारी अधिकारी लोकांना ठरलेली मजूरी न देता कमी पैसे द्यायचे आणि सरकारदरबारी जास्त मजूरी दाखवयाचे. हा भ्रच्च्टाचार जेंव्हा श्री. गाजरे यांच्या लक्षात आला, तेंव्हा वयाने लहान असुनही त्यांनी लोकांना खरे स्वरुप दाखवुन तेथील इंजिनीअर (देषपांडे) यांच्या भ्रच्च्टाचार विरुध्द लोकांचे (३५००) आंदोलन केले आणि भ्रच्च्टाचार बंद करण्यास लावुन लोकांना योग्य मोबदला मिळवुन दिला. तेंव्हा पासुन श्री. गाजरे यांची प्रतिमा जनमानसात उंचावली. पुढे १९७४ साली त्यांनी प्दकपं च्वेजे मध्ये (सरकारी) नोकरी सुरु केली.
गावी रयत षिक्षण संस्था मध्ये हायस्कुल उभे राहण्यासाठी हिरीरीने सहकार्य केले. तसेच हायस्कुल उभे राहिले, तेंव्हापासुन सर्व मुलांना (गावातील आणि पंचक्रोषीतील) योग्य षिक्षण मिळावे यासाठी वाढीव तुकडया मिळाव्यात यासाठी खुप मेहनत घेतली आणि द्योवटी सरकारी परवानगी मिळवुन दिली.
गावात द्योळीपालन व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन देवुन यषस्वीपणे द्योळीपालन व्यवसाय सुरु करविली.
हयाच काळात मुंबईमध्ये ब्।ैच् च्संद हया अमेरीकन संस्थेच्या सहकार्याने रस्त्यांची कामे केली. (घाटकोपर, कातोडीपाडा) नळ योजना राबविली, पाणी, विज यांची उपलब्धता करुन दिली. लोकांना एकत्रित व जागृत करुन विकासाची कामे केली. तसेच स्थानिक गुंडाविरुध्द आंदोलन करुन गुंडागिरी मोडीस काढली.
त्याच सामाजिक कार्यातुन १९७५ साली ब्।ैच् च्संद संस्थेषी निगडीत मेधार पाटकर, मेधा ममेकर, गोरे, डॉ. डबीर, ऍड. प्रमोद दातार, डॉ. विद्या बाळ यांच्याबरोबर सामाजिक व लोकोपयोगी कामे केली.
अकोले, संगमनेर, जुन्नर, आंबेगांव या परिसरातील लोकांना संगठीत करुन पतसंस्था स्थापनेत सहकार्य बेले. तसेच या पतसंस्थेतील संचालक मंडळाच्या भ्रच्च्टाचाराविरुध्द १९९५ पासुन आंदोलने केली आणि भ्रच्च्टाचार उघड करुन भ्रच्च्टाचारास पायबंद घातला. तसेच सहकारी पतसंस्था टिकाव्यात यासाठी भ्रच्च्टाचाराविरुध्द त्यांचा सतत लढा चालू आहे. आणि फलाची अपेक्षा न ठेवता अविरत मेहनत घेत आहेत. गावाच्या विकासासाठी श्री योगी रामदास बाबा ट्रस्ट स्थापन केकले आणि त्यांचे ट्रस्टी (विष्वस्त) आणि सचिव असे दुहेरी काम सांभाळत आहेत. त्या माध्यमातून लोकोपयोगी विविध उपक्रम राबवित आहेत.
ब्।ैच् च्संद हया अमेरिकन संस्थेमार्फत प्रमुख वक्त म्हणुन मेधार पाटकर, रणजित द्यार्मा, मेधा ममेकर, डॉ. विद्या बाळ, प्रमोद दातार, लोबो, पद्या खेर, डॉ. गोरे, डॉ. पद्मनाथन यांच्यासोबत १९७४-८३ अषी ९ वर्च्चे कामे केली. तसेच १९८२-८७ सालापर्यंत (४ वर्च्चे) भारतीय डाक कर्मचारी महासंघ, मुंबई चे चिटणीस म्हणुन काम पाहिले आणि १९८७ पासुन आतापर्यंत प्रमुख सल्लागार म्हणुन काम पाहत आहेत.
अत्यंत गरिब परिस्थीतीवर मात करुन त्यांनी भरपूर सामाजिक कार्ये केली. परंतु कुटूंबाकडेही पुर्ण लक्ष देवुन त्यांना मुलांना चांगले षिक्षण दिले. हया कामात त्यांना त्यांच्या पत्नीचेही भरपूर सहकार्य मिळाले.
आण्णा हजारे यांच्या विचारांने पें्ररित होवुन त्यांच्या चळवळीत सक्रिय भाग घेतला आणि अजूनही आण्णा हजारे भ्रच्च्टाचार निर्मुलन समितीचे सक्रिय सभासद म्हणुन काम पाहतात.
श्री. देवराम बबन गाजरे
जन्मतारीख – 1 जानेवारी १९६५
जन्मठिकाण – बेलापूर
भाऊ – २, बहिण – ३
षिक्षण – दहावी.
सामाजिक कार्याची सुरुवात – १९८६ द्योती व्यवसाय माध्यमातुन विविध प्रयोग केले. टोमॅटो लागवड, विक्रमी उत्पादन एकरी ४५ टनाचे ) १८०० पेटी (२५ किलो प्रति पेटी) त्यानुसार गावात आणि पंचक्रोषीत नाव.
- त्यादरम्यान ऍड. राजाराम महालेंषी संपर्क
- माध्यमातुन सामाजिक, सहकार चळवळीत सहभाग,
- १९९१ साली कमलामाता दुध संघाचे संचालक बोर्डात निवड
- १९९४ दुध संघाचे चेअरमन म्हणुन निवड
- सर्व प्रकारचे प्रयोग कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, वांगी, गेवडा, यांचे विक्रमी उत्पादन
- १९९१ साली गावात व पंचक्रोषीत डाळींबाचे सर्वप्रथम लागवाड केली आणि चांगले व उत्कृच्च्ठ प्रतीचे (म्गचवतज फनंसपजल) चे उत्पादन आतापर्यंत सलग उत्पादन चालू आहे.
डाळींबामध्येही विविध जातीची लागवड आणि यषस्वी उत्पादन - १९९५ समर्थ ग्रा. बि. द्योती पतसंस्थे मध्ये संचालक म्हणुन निवड.
- १९९८ मध्ये संस्थेमध्ये चेअरमन म्हणुन निवड झाली
- मार्गदर्षनाखाली आणि प्रयत्नांमुळे संस्थेची दुमजली इमारत बांधली आणि कार्यालय उपलब्ध करुन दिले.
- याच संस्थेमध्ये संचालक म्हणुन अजुनही (२००८) कार्यरत आहे. आणि संस्था, गांव आणि समाज विकासाचे काम चालू आहे.
- २००८ साली स्कुल कमिटीच्या षिखक चालक कमिटीचे अध्यक्ष (श्री. रामदास बाबा हायस्कुल)
- २००८ साली दुधसंस्थेत संचालक म्हणुन निवड आणि ध्येय आणि उद्दीच्च्टये समाजासाठी, विकासाची कामे करणे,