धार्मिक स्थळे
विठ्ठल मंदिर
पंढरपुर नंतर फक्त बेलापूर गावांतच
श्री. विठ्ठलाची प्रसन्न मुर्ती आढळते ती विठ्ठल मंदिरात.
माता कमलादेवी मंदिर
श्री. योगी रामदास बाबाहे माता कमलादेवी ची ही पुजा करीत असे. १८४६ साली माता कमलादेवी मंदिराची स्थापना केली गेली आणि अजुनही हया मंदिरात गावकरी भक्तिभावावतेने दररोज दर्षनास जातात.
श्री. हनुमान मंदिर
योगी रामदास बाबा यांनी स्वामी रामदास यांची परंपरा चालु ठेवत बेलापुर गांवी हनुमानाचे मंदिर बांधलेले आहे. हे खुप जुने मंदिर आहे.