रोजगाराची उपलब्धता

गावातील व्यवसायिकांची संख्या

  • किराणा ११
  • भुसार ०
  • हॉटेल६
  • पिठाची गिरणी २
  • औच्चधे २
  • वर्कषॉप 1

बांधकाम व्यवसायास निगडीत कुटूंबे

  • गवंडी ६
  • सुतार १०
  • वडार १०
  • पाथरवट ०

उद्योग

  • अ) विटा तयार करणे
  • ब) वाळु व खडीची निर्मीती इत्यादी

ग्रामोद्योग

  • अ) द्योळीपालन
  • ब) कुक्कुटपालन
  • क) दुग्धव्यवसाय
  • ड) मत्सव्यवसाय इत्यादी

स्वयंरोजगार

  • अ) प्रिंटीग प्रेस
  • ब) फोटोग्राफी
  • क) बांधकाम व्यवसाय
  • ड) खुदाई कामे व उपकरणे इत्यादी