राजकीय

नाव – श्री. विठ्ठल बजाभाऊ महाले (बाळासाहेब)

जन्मतारीख – २२ जानेवारी १९७२
जन्मठिकाण – बेलापूर, ता. अकोले.
भाऊ – २ भाऊ, बहिण– ३ बहिणी
षिक्षण – दहावी, बेलापूर-१९८९

मुंबईमध्ये कामासाठी गेले. सकिनाद्याला काम सुरु केले. (१९९० साली). कामासाठी वणवण भटकत होते. काहीही काम करण्याची तयारी होते. कणीक बंदर गोटीच्या नाक्यावर हमाली सुरु केली. सुनिल षिंगोटे ती डॉक्स मध्ये कामासाठी नेले. 1 वर्च्चे काम केले. त्यानंतर कस्टम काटयावर काम केले. गोंदी षिलकामगार संज्ञटनेने मदत केली. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये दिवस काढले. घराच्या बाहेर दिवस काढली 

 १९९२ गोदीषील कामगारांनी जनक नावाच्या गुजराती इसमाषी ओळख करुन दिली आणि ५५०/- प्रति महिनी रु. ने कामाची सुरुवात केली. (बसमंदपदह ंदक वितूंतक ची कामे)
त्याआधी एका ठिकाणी ऑफीसमध्ये ऑफीसबॉय म्हणुन ३ दिवस काम केले.

 काम बघुन पहिल्या महिन्यात ५५० ऐवजी ९०० रु. पगार दिला. त्यामध्ये कामाचा च्मतवितउंदबम बघुन जलद बढती होत गेली आणि कामे वाढु लागली. त्यानंतर कामाच्या मुळे व्चमतंजपवदे डंदंहमत म्हणुन पूर्ण कामाची जबाबदारी दिली. सन १९९२-२००३ पर्यंत (११ वर्च्चे) काम केली आणि कंपनीची प्रगती करुन दिली आणि त्यामुळे प्रगती होत गेली. त्यातुन प्रेरणा घेवुन कामांची पूर्ण कल्पना होवुन ब्पअपस म्दहपदममतपदह सिलेक्षन झाले, पण ५००० रु. पण नव्हते. इतकी परिस्थीती बिकट होती.

२००३ ला छवेी स्वहपेजपबे म्हणुन स्वतःची संस्था चालू केली आणि स्वतःचा उद्योगधंद्याची वाढ केली. कंपनीची वाढ करुन आतापर्यंत ८ कर्मचारी कामाला आहेत. हया धंद्याबरोबर बांधकाम व्यवसायात कामे सुरु केली. त्यामध्ये बांधकाम आणि बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुक यात ब्वदेनसजंदबल सुरुवात केली.

 स्वतःच्या गरिबीचा अनुभव घेवुन, इतरांना त्याची झळ पोहचू नये यासाठी सामाजिक कार्यास सुरुवात केली. गावाच्या व पंचकोषीतल्या मुलांना रोजगार उपलब्ध करुन दिला.
गावामध्ये सामाकिजक आणि धार्मिक कामे सुरु केली. त्यांच्या या कार्याची दखल घेवुन मुंबईतील वरिच्च्ठ स्थानिक राजकीय मंडळीनी स्वतःहुन त्यांच्यासाठी राजकीय क्षेत्र उपलब्ध करुन दिली. त्यातुन पदोन्नती करीत सध्या राच्च्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे नवी मुंबई जिल्हास्तरीय युवक चिटणीसपदी निवड केली गेली आहे.
मुळगावातील धार्मिक आणि सामाजिक न्यास तयार करुन सामाजिक, धार्मिक आणि द्यौक्षणिक कामांना चालना दिली.

ध्येय आणि उद्दीच्च्टे –
सामाजिक आणि राजकीय कामे करुन, समाजोपयोगी कामे करुन समाजाचा आणि गावाचा विकास करणे आणि उ+द्योगधंद्यामध्ये प्रगती करुन रोजगार उत्पत्ती करणे.