ग्रामदैवत

÷श्री योगी रामदास बाब’ हे समस्त बेलापुर ग्रामस्थांचे ग्रामदैवत आहे. सुमारे २०० वर्च्चापूर्वी संत श्री. स्वामी रामदास यांचे षिच्च्य बेलापुर गावी आले आणि तयांना बेलापूर गांव आणि इथली माणसे आवडलीइ. त्यामुळे त्यांनी इथेच वास्तव्य केले आणि इथेच जागृत समाधी घेतली. तेंव्हापासुन योगी रामदास बाबा हेच गावचे जागृत ग्रामदैवत आहे.