माहिती

गावातील पषुधंनाची संख्या व वर्गवारी

  • बैल      १८०
  • गाय     ६२३
  • म्हैस      ४०
  • द्योळया ३७४
  • घोडे         ०
  • द्योळया     ०

गावचे षिवारातील पिक पध्दती

  • ६५ टक्के खरीप
  • ३५ टक्के रब्बी.

जलस्त्रोत

पिण्याचे पाण्याची उपलब्धता पाण्याचे उद्रभव व त्यांची संख्या – भरपुर

  • बोअरवेल ४
  • हापसे ०
  • गावकामाच्या विहरी २

पाटबंधारे/सिंचन व्यवस्था पाटबंधायाखालील क्षेत्र

  • विहीर १५० हेक्टर
  • बोअरवेल ३० हेक्टर
  • के. टी. वेअर खालील क्षेत्र ३५ हेक्टर