रोजगाराची उपलब्धता
गावातील व्यवसायिकांची संख्या
- किराणा ११
- भुसार ०
- हॉटेल६
- पिठाची गिरणी २
- औच्चधे २
- वर्कषॉप 1
बांधकाम व्यवसायास निगडीत कुटूंबे
- गवंडी ६
- सुतार १०
- वडार १०
- पाथरवट ०
उद्योग
- अ) विटा तयार करणे
- ब) वाळु व खडीची निर्मीती इत्यादी
ग्रामोद्योग
- अ) द्योळीपालन
- ब) कुक्कुटपालन
- क) दुग्धव्यवसाय
- ड) मत्सव्यवसाय इत्यादी
स्वयंरोजगार
- अ) प्रिंटीग प्रेस
- ब) फोटोग्राफी
- क) बांधकाम व्यवसाय
- ड) खुदाई कामे व उपकरणे इत्यादी