बेलापुर ग्राम

 नावाविच्चयी माहिती आणि इतिहास

स्वातंत्र पूर्वी ३ वाडया होत्या, मोघावडवाडी, पवारवाडी, बेलवाडी, बेलवाडीच्या मध्यावर महादेव मंदिर होते. त्याचे नाव बेलेष्वर. आजुबाजुला बेल फळांची झाडे होती. द्यांकराला बेलाची पाने वाहत असत. पेषवाईनंतर, इंग्रजांच्या काळात मंदिर बांधकाम चौगुलेंनी आणि देखभाल षिंदे व गुरव करीत असे आणि करतात.  पुढे बेल आणि पुर (नगर) यांचे पुढे बेलापूर असे नाव पडले.